बुधवार, 26 अगस्त 2015

१) संशोधक व शोध : व्यक्ती व शोध

* डॉ. जयंत नारळीकर- स्थिर विश्वाचा सिद्धांत

*आल्फ्रेड नोबेल- डायनामाईट
* डॉ. विजय भाटकर-
परम संगणक
* डॉ. हरगोविंद खुराना- कृत्रिम जीन्स 
*जॉन डाल्टन- अणू सिद्धांत
* चार्ल्स डार्विन-
नैसर्गिक निवडीचा सिद्धांत 
* एन्रिको फर्मी- अणू
भट्टी
* जोसेफ प्रिस्टले- ऑक्सिजन वायू 
* ग्रॅहम बेल- दूरध्वनी
* राईट बंधू- विमान 
* मॅकमिलन-
सायकल
* चार्ल्स बॅबेज- संगणक यंत्र 
* बुशनेस-पाणबुडी
* इगॉर सिकोस्र्की- हेलिकॉप्टर 
* जॉनलॉगी बेअर्ड- दूरदर्शन
* विल्यम रोएंटजेन- क्ष किरण
* चार्ल्स टोन्स व शॉल- लेसर किरणे 
* जे.पार्किन्सन- रेफ्रिजरेटर
* जे. मार्कोनी- वायरलेस
*एडिसन- विद्युत बल्ब व ग्रामोफोन
* आयझॅक
न्यूटन- गुरुत्वाकर्षण सिद्धांत व गतीविषयक नियम
*जॉन डनलॉप- टायर
*४ अल्बर्ट आइनस्टाइन-
सापेक्षतावादाचा सिद्धांत 
४ जेम्स वॉट- वाफेचे इंजिन
जॉन गॉरी- रेफ्रिजरेटर 
* अलेक्झांडर फ्लेमिंग-
पेनिसिलीन
* डॅनियल रुदरफोर्ड- नायट्रोजन वायू
*विल्यम पुल्सेन- टेपरेकॉर्डर
* जॉन फ्रॉलिक- ट्रॅक्टर
* चार्ल्स शोल्स- टाइपरायटर
* एम. स्मिथ- वॉशिंग
मशीन
* गॅलिलिओ- दुर्बीण
* सिग्मंड फ्राईड-
मानसिक विश्लेषण
* रुडॉल्फ डिझेल- डिझेल इंजिन *टेलर व यंग- रडार यंत्रणा
* सी. व्ही. रामन- रामन
इफेक्टस् 
* ब्रेल- अंधांसाठी लिपी
* जगदीशचंद्र
बोस- वनस्पतींना भावना असतात.
२) शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय :
* जिऑलॉजी- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील
पदार्थाचा अभ्यास.
* जिऑग्राफी- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर
संबंधांचा अभ्यास.
* न्यूरॉलॉजी- मानवी मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास.
* कार्डिऑलॉजी- मानवी हृदय व त्याची कार्ये
यांच्याशी संबंधित अभ्यास.
* जेनेटिक्स- अनुवांशिकतेचा अभ्यास.
* टॉक्सिकॉलॉजी- विषासंबंधीचा अभ्यास.
* पॅथॉलॉजी- रोग व आजार यांचा अभ्यास.
* सायकॉलॉजी- मानवी मनाचा अभ्यास.